Skip to product information
1 of 3

CINEMICS

Adbhut Hindutva (Marathi)

Adbhut Hindutva (Marathi)

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

E – EVERYONE

  • India adult comic
  • Cultural Knowledgeable Book.
  • Unheard mystery of Hindutva.

अद्भुत हिंदुत्व हे एक अनोखे कॅामिक आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतः रक्ताने भिजलेला काळ, पृथ्वीवरील मानवाची उत्पत्ती, रामसेतू, सिंधू खोर्याचे रहस्य, महाभारताचा नरसंहार आणि धनुष्यबाणांनी गुंजत असलेल्या इतर भयंकर युद्धांतून जाल. सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त यांचा कालखंड, हल्दीघाटीचा विस्मयकारक काळ तुम्हाला वीर छत्रपति शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग यांच्या रणांगणात घेऊन जाईल. हिंदुत्व ज्याने चंगेज खानला गुडघ्यावर आणले, हिंदुत्व जेव्हा महासागरांच्या छातीवर तुफानांना हरवून चोळवंशी राजांच्या चैतन्यमयतेत पहायला मिळेल. मग आपोआप ‘वाह हिंदुत्व’ म्हणाल.

लेखकाला पाच वेळा विश्व रिकॉर्ड, दोन वेळा मैथिलीशरण गुप्त पुरस्कार आणि नुकताच मध्य प्रदेश साहित्य अकादमीने सन्मानित केले आहे

View full details